Good lines plz read it and apply in our life
1. श्री गुरूदेव दत्त
👉 *मी* तुमच्या *आयुष्यातील* तितका *महत्वाचा व्यक्ति* 🚶 नसलो, तरी *आशा* करतो की जेव्हा कधी *आठवण* येईल, तेव्हा नक्की म्हणाल, *"इतरांपेक्षा वेगळा आहे*👆😊
💐शुभ सकाळ 💐
🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🚩
2.
☘🌸🍃💐🌺💐🍃
*"सुर्य" हा बुडताना दिसतो,*
*पण तो कधीच बुडत नाही...!!*
*त्याप्रमाणे*
*"उमेद, विश्वास व कष्ट*
*हे ज्याच्या जवळ आहे.*
*तो कधीच अपयशी होऊ शकत*
*नाही"....!!!*
*धाडसी माणुस भीत नाही*
*आणि*
*भिणारा माणूस धाडस करत नाही..*
*जगात धाडस केल्याशिवाय*
*कोणालाच "यश" मिळत नाही.*
*‼🌸शुभ सकाळ‼🌸*
nice poem
ReplyDeleteIts not poem its thoughts but ty for visiting
DeleteIts not poem its thoughts but ty for visiting
Delete